चिंता आज जोडीदाराचा शोध घेत असता ची
आज पुढे सर्वात मोठे आव्हान आहे ते जीवनशैली ला साजेसा जोडीदार शोधणे मग तो मुलगा असो व मुलगी उत्तम शिक्षण, नोकरी-पगार, उत्तम संस्कार असूनही हे आव्हान पेलणे आजच्या परिथितीत अशक्य तर नाही परंतु अत्यन्त कठीण अवश्य होऊन बसले आहेत .
पण आज केदार ने तुमच्या करिता काही नव्याने केलेल्या परिभाषा आणि आज च्या काळानुसार नवे विचार मांडण्याचा प्रयंत्न केला आहे . कदाचित तुम्हाला काही थोडीफार मदत होऊ शकेल . अर्थात हि माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवताना अभिभावकांचे अनुभव हि सोबतीला आहेसच
साजेसा जोडीदार शोधताना नेमके आपल्ये निकष (कसोटी ) काय असावे ?
(१) स्वीकारार्हता,(acceptability)
(२) . आरोग्या संबंधी चौकशी
(३) भविष्याबद्दल चे विचार- विमर्श (भावी जीवनाच्या समृद्धी साठी )
(4) घ,र/घराणे(परिवार चे सामाजिक,सांस्कृतिक व नैतिक मूल्य)
संवाद सुरु करण्या पूर्वी ,सर्वात आवश्यक आहे
(A )परस्पर संवादाद्वारे (संभाव्य वधू / वर द्वारे) परस्परांबद्दल अधिकाधिक माहिती मिळविणे
(B ) पालकां द्वारे संवाद सुरु करण्या पूर्वी पत्रिका जुळवून (पत्रिका जुळवायची
असल्यास) व पारिवारिक पृष्ठभूमी ची माहिती शक्य असेल तितकी मिळविणे
(C ) किंवा दोन्ही दृष्टीकोनांचा विचार करणे
दिलेल्या माहिती चा उपयोग करून नक्कीच पालक भावी वर - वधु ना योग्य जोडीदार शोधण्यास मदत करू शकतात व उचित मार्गदर्शन करून रिवार व ह्या तरुण पिढी चे सुखी वैवाहिक जीवन घडविण्यास हि मदत करू शकतात